भारतीय रेल्वेने नुकतेच रेल्वेच्या उत्पन्न वाढीसाठी घेतलेला एक निर्णय विशेष स्वागतार्ह म्हणावा लागेल. भारतीय रेल्वेतील सर्व सोयिनींयुक्त घरच्यासारखा अनुभव देणारे दिवाणखान्याचे डब्बे (Saloon Coach) मार्च २०१८पासून सामान्य लोकांसाठी खुले केले गेले. ब्रिटिश काळात तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेमध्ये राखीव दिवाणखान्यासारखे डबे वापरण्यात येत होते. स्वातंत्र्यानंतर त्या…