हिमालयातील लेह-लडाख परिसरात येत्या काळात भारतीय रेल्वेचा वावर असण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर ते जम्मू काश्मीरमधील मनाली आणि लेह या ४६३किमी. लाईनसाठी ₹८३,३६० कोटी खर्चाचा अहवाल नुकताच भारतीय रेल्वेच्या समितीने केंद्र सरकारकडे जमा केला आहे. जर रेल्वेची सुविधा लेहपर्यंत पोहोचली तर केवळ हिमाचलसाठीच रहदारी सुविधा बदलणार नाही…