Diploma आणि Degreeला असताना मी ज्या कारणासाठी Google वापरत नव्हतो त्या बद्दल आज मी लिहिणार आहे. सगळे मित्र Android मोबाईल वापरत असताना मी Windows फोन वापरायचो. अँड्रॉइड फोनवर आपल्या डेटाच्या गूपनीयतेबाबत माझ्या मनात अफाट शंका होत्या. पण शेवटी एकेदिवशी मलासुद्धा Androidला shift व्हावं लागलं. याचे मुख्य कारण म्हणजे…