ज्याप्रकारे भारतीय जनता पार्टी एकामागे एक निवडणुका जिंकत चाललीय त्यावरून मला अमित शहांमध्ये थॅनोसची झलक दिसायला सुरुवात झालीय. बिथरलेल्या विरोधकांना अमित शहा दरवेळी नवीन राजकीय खेळी करून खिंडीत पकडतात. या निमित्ताने बऱ्याच महिन्यानंतर Photoshop वापरायची संधी मिळाली आणि अमित शहा ६ इन्फिनिटी स्टोन्स सोबत कसे दिसतील ते बघितलं.

amit shah thanos infinity war

जमलंय का नाही तुम्हीच सांगा. 🙂