बिलासपूर-मनाली-लेह रेल्वेमार्ग राष्ट्रीय प्रकल्प घोषित

    हिमालयातील लेह-लडाख परिसरात येत्या काळात भारतीय रेल्वेचा वावर असण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर ते जम्मू काश्मीरमधील मनाली आणि लेह या ४६३किमी. लाईनसाठी ₹८३,३६० कोटी खर्चाचा अहवाल नुकताच भारतीय रेल्वेच्या समितीने केंद्र सरकारकडे जमा केला आहे. जर रेल्वेची सुविधा लेहपर्यंत पोहोचली तर केवळ हिमाचलसाठीच रहदारी सुविधा बदलणार नाही…

रेल्वेमधील दिवानखाने सर्वसामान्यांसाठी खुले

    भारतीय रेल्वेने नुकतेच रेल्वेच्या उत्पन्न वाढीसाठी घेतलेला एक निर्णय विशेष स्वागतार्ह म्हणावा लागेल. भारतीय रेल्वेतील सर्व सोयिनींयुक्त घरच्यासारखा अनुभव देणारे दिवाणखान्याचे डब्बे (Saloon Coach) मार्च २०१८पासून सामान्य लोकांसाठी खुले केले गेले.     ब्रिटिश काळात तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेमध्ये राखीव दिवाणखान्यासारखे डबे वापरण्यात येत होते. स्वातंत्र्यानंतर त्या…