राणी मुखर्जी शिवाय मला कल्की कोचलीन आणि कंगना राणावत आवडते. यापैकी कंगना राणावतबद्दल सांगायचं म्हणजे मूळची मॉडेल असलेल्या कंगनाने अभिनयाच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडलीय. तिचं ‘तनु वेड्स मनू‘ आणि ‘तनु वेड्स मनू 2‘ मधलं काम लाजवाब होतंच शिवाय ‘फॅशन ‘ मधली छोटीशी भूमिकासुद्धा जबरदस्त होती. गेली २ -३ वर्ष मी…