मनमोहक कंगना

राणी मुखर्जी शिवाय मला कल्की कोचलीन आणि कंगना राणावत आवडते. यापैकी कंगना राणावतबद्दल सांगायचं म्हणजे मूळची मॉडेल असलेल्या कंगनाने अभिनयाच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडलीय. तिचं ‘तनु वेड्स मनू‘ आणि ‘तनु वेड्स मनू 2‘ मधलं काम लाजवाब होतंच शिवाय ‘फॅशन ‘ मधली छोटीशी भूमिकासुद्धा जबरदस्त होती. गेली २ -३ वर्ष मी…

अमित शहा : राजकारणातला थॅनोस

ज्याप्रकारे भारतीय जनता पार्टी एकामागे एक निवडणुका जिंकत चाललीय त्यावरून मला अमित शहांमध्ये थॅनोसची झलक दिसायला सुरुवात झालीय. बिथरलेल्या विरोधकांना अमित शहा दरवेळी नवीन राजकीय खेळी करून खिंडीत पकडतात. या निमित्ताने बऱ्याच महिन्यानंतर Photoshop वापरायची संधी मिळाली आणि अमित शहा ६ इन्फिनिटी स्टोन्स सोबत कसे दिसतील ते बघितलं. जमलंय का…